झी मराठीवरील 'रात्रीस खेळ चाले २' या मालिकेत अण्णा शेवंताकडे जायचं नाही असा निर्णय घेतात. तर शेवंता आयुष्याची एक नवीन सुरुवात करायचे ठरवते. आता काय होणार? Reporter : Kimaya Dhawan Video Editor : Omkar Ingale #ratriskhelchale2